Saata Jalmachya Gathi | युवराज- श्रुतीची साताऱ्याची लव्हस्टोरी | Vishal Nikam, Akshaya Hindalkar

2019-10-01 2

स्टार प्रवाहावर २३ तारखेपासून साता जल्माच्या गाठी हि नवी मालिका सुरु होतीये. कशी आहे मालिका हे जाणून घेतलं मालिकेच्या टीमकडून. पहा हा धमाल interview. Reporter- Darshana Tamboli, Cameraman- Deepak Prajapati, Video Editor- Ganesh Thale.